*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!
Sunday, 15 July 2012
काकडीला बुरशी (गोजे) लागने , पाने आकसली, झाड कोमेजने, तसेच काही झाडांची वाढ पूर्णपणे खुंटने.
काकडीवरील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी, २५ ग्रॅम बावीस्टीन किंवा २५ ग्रॅम एम् - ४५ किंवा २५ ग्रॅम डायथेन झेड - ७८ किंवा २० ग्रॅम कॅलॅक्झीन ह्यांच्या, प्रती १० लिटर पाण्यातून १० दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात. झाडाच्या वाढीसाठी १८:४६ खताच्या १% अर्काच्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. सूक्ष्मअन्नद्रव्ययुक्त खताच्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
Newer Post
Older Post
Home