*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Sunday, 15 July 2012

रसशोषण करणाऱ्या किडीसाठी उपाय

रसशोषण करणाऱ्या किडीसाठी २० मिलि. रोगर, १० मिलि. क्बिनॉलफॉस, १३ मिलि. मोनोक्रोटोफस ह्यांची प्रत्येकी १० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी. चावून खाणाऱ्या किडीसाठी २० मिलि. एन्डोसल्फान, ५० मिलि. कार्बारील, २५ ग्रॅम डिकॅमेथीन, ४ मिलि. सायपारमेथीन, एन्-४५* हे प्रत्येकी १० लिटर पाण्यातून फवारावे. रोगनियंत्रणासाठी २५ ग्रॅम बावीस्टीन, २५ ग्रॅम एम्-४५, २५ ग्रॅम सायरम ह्यांची प्रत्येकी १० लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारणी घ्यावी.