*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Monday 10 June 2013

लिंबू-

लिंबू-
  1. कागदी लिबू - मध्यम प्रतीचा जमीनीत 6*6 मिटर अंतरावर लागवड करावी.
  2. पी.डी.के.व्ही. लाईम हा नवीन वाण जास्त फळे व चांगली प्रत आणि जास्त रस असलेला वाण आहे.
  3. साईसरबती 10 वर्षे वयापेक्षा जास्त मोठ्या झाडास 600..300..600 किलो एन.पी.के. प्रती हेक्टरी + 15 किलो निंबोळी पेंड, 15 किलो शेणखत । वर्ष । 10 वर्ष वयाचा झाडास दिल्यास ऊत्पादन वाढते. 40 टक्के नत्र जुनमध्ये 30 टक्के सप्टेबर व 30 टक्के जानेवारी मध्ये द्यावे.