*लवकरच पिकांच्या रोग व्यवस्थापना बदल माहिती मिळेल......!

Saturday, 25 August 2012

भुरी


भेंडी

रोगाचे/किडीचे नाव : 
भुरी

प्रादुर्भाव व लक्षणे : 
- हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर पांढरी बुरशी वाढते. आणि नंतर पाने पिवळी पडतात पाने सुकतात व गळून पडतात. पिकामध्ये फळधारणा होत नाही.



नियंत्रणात्मक उपाय : 
– लागवड अंतर योग्य राखून (३० बाय २० सें.मी.) गर्दी टाळावी.
- ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ५ ग्रँम कँलँक्झील किंवा २५ ग्रँम पाण्यात मिसळणारे गंधक टाकून फवारावे.